In any assembly election, the word 'hot seat' is heard the most. For example, the assembly seat that is on everyone's tongue due to their geographical, political, social, ethnic or any famous face contesting elections. On this page, we have given place to such special seats, which are most discussed in these elections..
डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी आज राजभवनात तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. (DMK Chief MK Stalin Takes Oath as Tamil Nadu Chief Minister for First Time)
आपली निष्ठा असलेल्या पक्षासाठी आणि नेत्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. (DMK Supporter Cuts off Part of Her Tongue to Fulfill Vow After DMK Victory )
अभिनेता कमल हसन यांचा कोईंबतुर दक्षिण विधानसभा मतदारसंघात पराभव झालाय. भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांचा पराभव केला.
Tamil Nadu Elections Exit Poll Results 2021 : टीव्ही 9- पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार ( TV9-POLSTRAT Exit Poll Tamil Nadu 2021) तामिळनाडूमध्ये सत्तापरिवर्तन होण्याचा अंदाज आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून या निवडणुकीत पैशाचा महापूर वाहताना दिसत आहे. (Tamil Nadu assembly polls: Rs 1 cr seized from AIADMK MLA Driver's car)