-
Pinarayi Vijayan Won
CPM | Dharmadam -
E. Sreedharan Lost
BJP | Palakkad -
Oommen Chandy Won
Cong | Puthuppally
मराठी बातमी
निवडणूक
केरळ विधानसभा निवडणूक
Candidate Wise Kerala Election Result 2021 LIVE
केरळमध्ये 140 जागांसाठी मतदान झालं. केरळमधील कोणते बडे चेहरे जिंकले, कोणते हरले, त्यांचा निकाल एकाच ठिकाणी, एकाच पेजवरा पाहा.
Pinarayi Vijayan Won
CPM | Dharmadam
E. Sreedharan Lost
BJP | Palakkad
Oommen Chandy Won
Cong | Puthuppally
केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पिनारई विजयन यांनी भाजपचं खातं बंद केलंय. त्यांच्या याबाबच्याच वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार शेअर होत आहे.
केरळ विधानसभा निवडणुकीत 3 पैकी तब्बल 2 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलाय. यासह केरळमध्ये राष्ट्रवादीला सुखद धक्का बसलाय.
केरळातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि वाहतूक मंत्री ए के शशीधरन पुन्हा एकदा इलाथूर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले (Kerala Election NCP Candidate Saseendran)
पाच राज्यांच्या निवडणुकीत स्थानिक कलाकारांना घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडवून दिली आहे. (Mohanlal praises Metroman E Sreedharan )
प्रियंका गांधी यांनी ट्वीटमध्ये केलेली चूक एका भाजप खासदाराने सुधारुन सांगितली. इतकच नाही तर या भाजप खासदाराने प्रियंका गांधींना एक खोचक सल्लाही दिलाय.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. (Former MP Joyce George makes derogatory comment against Rahul Gandhi...)
काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह आले तरी भाजपला एकही जागा मिळणार नाही, असा दावा केला. BJP Narendra Modi and Amit Shah
भाजपला केरळमधील लोक मतदान का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर खुद्द भाजपच्या नेत्यानेच दिलं आहे. (Kerala has a literacy rate of 90%, O Rajagopal reveals reasons why BJP is not growing in state)
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार पी. सी. चाको यांनी काँग्रेसवरील हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. (Congress Leaders Have No Hesitation In Joining Hands With RSS-BJP)
केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने पिपल्स मेनिफेस्टो जारी केला आहे. (Kerala: Congress-led UDF releases manifesto, promises 500,000 homes to poor)

